अखेर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ९१३ कोटींची नुकसान भरपाई मंजूर
नुकसान भरपाई मंजूर: सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बाधित १२.६२ लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत; १५ दिवसांत निधी वितरणाचे आदेश. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळूनही हे तीन जिल्हे मदतीपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये … Read more




