शेतकऱ्याचा संताप, तहसीलदारांची गाडी फोडली; अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला वेग
अतिवृष्टी नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली, मृत शेतकऱ्यांच्या वारसांना अडचणी; प्रशासनाकडून माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन. विशेष प्रतिनिधी: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यास होणाऱ्या दिरंगाईमुळे नांदेड जिल्ह्यात एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता रखडलेल्या नुकसान भरपाई वाटपाच्या प्रक्रियेला गती दिली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मदत … Read more



